🐣🐥🪿कुक्कुट पालन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद 🐣🐥🐥🐣🐤आज दिनांक 25/8/2026 रोज मंगळवार ला पशुसवर्धन विभाग, सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर्फे कुक्कुट पालकासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कोणताही शासकीयआर्थिक मदत नसताना या कार्यशाळेला पशुपालक... Read more